सुल्तान ऑफ जोहोर कप मधे भारतीय हॉकी तिम्म ने अमेरिका ला 22-0 अश्या मोठ्या अंतराने पराजित केले..जुनिअर मेन्स टीम ने मलेशिया च्या बहारू मधे झालेल्या ह्या प्रतियोगिते मधे अमेरिके वर 22 गोल केले..खेळाच्या सुरुवाती पासूनच भारतीय जुनिअर टीम अतिशय प्रभावी पणे खेळत असून अमेरिकेच्या खेळाडूच्या प्रयत्नांना यश नाही मिळाले..दिलप्रीत सिंह, विशाल अंतिल, हरमनजीत सिंह और अभिषेक यांनी हॅट्रिक गोल केले आणि हरमनजीत सिंह ने सर्वाधिक 5 गोल केले .. टीम इंडिया चा पुढचा मॅच गुरुवारी ऑस्ट्रेलिया सोबत आणि शनिवार इंग्लैंड बरोबर होईल<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews